PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना भारत सरकारने 2023 मध्ये सुरू केलेली एक महत्त्व कौशल योजना आहे. देशातील कारागीर आणि कामगारांना मदत करण्याचा हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत सरकार टूल कीट खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना 15 हजार रुपयांचे रक्कम देत आहे. चला तर जाणून घेऊया योजनेचे फायदे आणि तसाच प्रकारे अर्ज करू शकता त्यासाठी लागणारे कागदपत्रे PM Vishwakarma Yojana
या नागरिकांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस यादी मध्ये नाव तपासून पहा
या योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना टूलकिट खरेदीसाठी 15 हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाते तसेच मोफत प्रशिक्षण मोफत प्रमाणपत्र देखील दिले जाते.
- या फायद्यामुळे कारागीर आणि कामगीरांना त्यांच्या कौशल्य सुधारण्यास आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होणार आहे.
या नागरिकांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस यादी मध्ये नाव तपासून पहा
पात्रता निकष
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थीचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे अर्जदार अठरा विहित क्षेत्रंपैकी कोणत्या एका शेतात काम करणारा कामगिरी किंवा कारागीर असणे आवश्यक आहे स्त्री आणि पुरुष दोघेही या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- बेरोजगार व्यक्ती देखील या योजनेमध्ये अर्ज करू शकतात. .
या नागरिकांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस यादी मध्ये नाव तपासून पहा
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड
- बँक खाते तपशील
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग असणे गरजेचे
- शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक
4 thoughts on “केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार ₹ 15 हजार रुपये, तुम्हाला मिळणार का चेक करा”