पंजाबरावांचा नवीन अंदाज; महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस घेणार विश्रांती? वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman Andaj: राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी एक नुकताच शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक त्यांनी गुड न्यूज दिलेले आहे. राज्यांमध्ये सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस लवकरच विश्रांती घेणार आहे. चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचा हवामान अंदाज Panjab Dakh Havaman Andaj

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये त्यांनी उद्यापासून राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात 25 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होईल अशी देखील शक्यता त्यांनी यावेळी वर्तवलेली आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काय कराव हे देखील सुचत नव्हते. त्यांच्या पिकांचे होत असलेले नुकसान पाहून त्यांच्या डोळ्यात चक्क पाणी आलेले होते. परंतु आता या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील खरीप अंगांमधील कांदा द्राक्ष डाळिंब या सर्व पिकांना पावसाने मोठ्या प्रमाणात हानी पोचवलेली आहे. हा पाऊस कपाशी पिकांसाठी मोठा घटक ठरलेला असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची देखील मोठी फजिती केली आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतलेला आहे. यामुळे पाऊस कधी विश्रांती घेणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे. आता पंजाबराव यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्यापासून राज्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यात धुई आणि धुके येणार आहे. यानंतर मग थंडीला सुरुवात होणार आहे. 25 ऑक्टोबर पासून राज्यात काही भागात थंडीला सुरुवात होऊ शकते. पाच नोव्हेबर असून राज्यात सर्वदूर थंडी पडणार आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी पिकांची पेरणी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पेरणी करून घ्यायची आहे. असा सल्लाही यावेळी पंजाबराव यांनी दिलेला आहे. त्यामुळे पंजाबराव यांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वेळेपूर्वी त्यांच्या पिकांचे नियोजन करायचे आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “पंजाबरावांचा नवीन अंदाज; महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस घेणार विश्रांती? वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!