महाराष्ट्रात या भागात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग सुरू होणार; हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पाऊस हजेरी लावणार असल्याने यंदा नागरिकांची चांगली धावपळ होणाऱ्या असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवामान खात्याने आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा हवामान अंदाज नुकताच जाहीर केलेला आहे. Maharashtra Rain (Maharashtra Rain: A tension-raising news has come to light for the farmers and citizens of the state.)

हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर गेला काय दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकाची काढणी सुरू झाली होती. तसेच रब्बी हंगामातील पिकाची पेरणी ही सुरू झालेली आहे. शेतीकामांना वेग आल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी कामात दिसू लागलेला आहे. परंतु अशाच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार राज्यात शेती कामे पुन्हा एकदा खोळंबल्याचे दिसून येत आहे.Maharashtra Rain

हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच 31 तारखेला म्हणजे उद्या राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच एक नोव्हेंबरला राज्यातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नगर या घाट परिसरामध्ये पावसाला सुरुवात होणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात पावसाची बॅटिंग सुरू होणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!