Ladki Bahin scheme Aditi Tatkare : राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.परंतु महिलांमध्ये लाडक्या बहिणी योजनेचा सहवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. शासनाच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना थांबवली आहे. यामुळे त्या योजनेला स्थगिती मिळाल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न सध्या महिलांमध्ये निर्माण झालेला आहे. तर यावरती स्पष्टीकरण देत असताना मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. Ladki Bahin scheme Aditi Tatkare
2 thoughts on “लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार ? अदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती”