आनंदाची बातमी! सोन्याचा दरात मोठी घसरण दर पाहून उड्याच माराल; जाणून घ्या आजचा बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. ते म्हणजे सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरन नोंदवलेली आहे. तसेच येत्या काळामध्ये आणखी सोनेचे दर वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करून तुमच्या पैशांची बचत करू शकता चला तर जाणून घेऊया आजचा सोन्याचा बाजारभाव

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज भाऊबीज आहे या शुभ दिनी निमित्त तुम्ही तुमच्या बहिणींना एक खास सोन्याची गिफ्ट देऊ शकता. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 80 हजार 400 इतका आहे. तर धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात देशभरात सोन्याचा दर वाढलेला दिसून आला दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्राम दर 80 हजार 500 प्रति पोहोचला आहे. तर गेल्या आठवड्यात सोन्याचा दर हा खूप महागला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ₹110 रुपयांनी वाढ नोंदवली आहे. ज्यामुळे या उत्सवाच्या काळात ग्राहकांना मोठा महागाईचा फटका बसला आहे. Gold Price Today

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या किंमतीत परंतु घट नोंदवली आहे. ती सध्या प्रति किलोग्राम 97 हजार रुपयांवर आलेली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या घरात 1000 रुपयांची गट झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे दिले आहेत ती माहिती जाणून घ्या.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

22 कॅरेट सोन्याचे दर

आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 700 रुपये आहेत. तसेच पुण्यामध्ये 73 हजार 700 रुपये आहे. तर नागपूर मध्ये 73 हजार 700 रुपये आहे. तसेच कोल्हापूरमध्ये देखील 73 हजार 700 रुपये आहे. तसेच जळगाव मध्ये 73 हजार 700 रुपये आहे तसेच ठाण्यामध्ये 73 हजार 700 रुपये आहेत.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

24 कॅरेट सोन्याचे दर

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 80 हजार 400 रुपये तर पुण्यामध्ये ८०४०० रुपये आहे तसेच नागपूर मध्ये 80400 आहे कोल्हापूरमध्ये 80 हजार चारशे रुपये जळगाव मध्ये 80 हजार चारशे रुपये आहे ठाण्यामध्ये हजार चारशे रुपये आहे.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Disclaimer : वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी आणि टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक सराफ दुकानदाराशी संपर्क साधा

1 thought on “आनंदाची बातमी! सोन्याचा दरात मोठी घसरण दर पाहून उड्याच माराल; जाणून घ्या आजचा बाजार भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!