आनंदाची बातमी ! कापुस बाजारभावात झाली मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे हळूहळू बाजारामध्ये सुधारणा होऊ लागलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागलेला आहे चला तर जाणून घेऊया बाजारामध्ये कुठे बदल होऊ लागलेला आहे. Cotton Rate

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

गेल्या दोन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा संकटाचा काळ कोसळला होता. शेतकऱ्यांनी केलेला शेतीला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठा हातबल झालेला होता. शेतकऱ्यांनी कापूस पिक लावायचा का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु उत्पादन होऊन देखील शेतकऱ्यांना भाव मिळत नाही असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला होता. तसेच ज्या वर्षी उत्पादन कमी झाले आहे. त्यावर्षी देखील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांमधून नेहमी उपस्थित केला जात आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार यंदाही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार या अपेक्षने शेतकरी कापूस बाजारामध्ये घेऊन येत आहेत. मात्र सुरुवातीपासूनच कापूस जर कमी असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

तसेच शेतकऱ्यांसाठी देखील एक गुड न्यूज समोर आलेले आहे. बाजारभावामध्ये हळूहळू वाढवताना दिसत आहे. कापसाचे दर आठ हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काल राज्यातील एका प्रमुख बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे. त्यामुळे आगामी काळात भाव वाढतील अशी शेतकऱ्यांमधून एक अशा व्यक्त केली जात आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

दिवाळीपूर्वी या ठिकाणी कापसाची खरेदी सुरू झाल्या असल्याने आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधानकारक परिस्थिती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच या ठिकाणी कापसाला तब्बल सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक भाव मिळाल्यान शेतकऱ्यां कडून ही आनंद व्यक्त केला जात आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

कापूस पिके राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमध्ये उत्पादित होणारे एक नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण या कापसाचे पिकांवरती अवलंबून आहे. जर या पिकान शेतकऱ्यांना साथ नाही दिले तर शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागतो. यावर्षी कापूस पिकाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भावाची अपेक्षा आहे.

परंतु आता आगामी काळामध्ये कापसाला चांगला दर मिळणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. बाजार तज्ञांच्या म्हणणे बाजारामध्ये अशीच तेजी राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्याने थोडा धीर धरणे देखील गरजेचे आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा

1 thought on “आनंदाची बातमी ! कापुस बाजारभावात झाली मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर”

Leave a Comment

error: Content is protected !!