महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात, यादी तुमचे नाव पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Annpurna Yojana Latest News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच महिलांचा खात्यावरती आता अन्नपूर्णे योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी महिलांना आधी स्वखर्चातून गॅस सिलेंडर खरेदी करावे लागणार आहे. अनेक महिलांना आता मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. दिवाळीपूर्वी महिलांना ही एक मोठी भेट समजली जात आहे. (The beneficiaries of Ladke Bahin Yojana and PM Ujwala Yojana in the state for which three free gas cylinders will be provided to the women of the state under Chief Minister Annapurna Yojana )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचेही महिलांना लाभ मिळू लागलेला आहे. ही योजना महिलांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत सरकारकडून उज्वला योजनेच्या व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. Mukhymantri Annpurna Yojana Latest News

राज्यातील महायुती सरकारने ही एक महत्वकांक्षा योजना राबवल्यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देत आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांना तीन गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिला पीएम उज्वला आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत यांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. Mukhymantri Annpurna Yojana Latest News

परंतु अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्यामुळे महिलांना त्या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ लागल्या होत्या. अशा वेळी तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन महिलांचे नावे केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारकडून याबाबत तरतूद देखील करण्यात आलेली आहे. गॅस कनेक्शन ट्रान्सफर केल्यानंतर महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.

1 thought on “महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात, यादी तुमचे नाव पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!