लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी बातमी! महिलांना मिळणार मोठी गिफ्ट सरकारकडून मोठी घोषणा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Letest News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे.ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. लवकरच महिलांना अधिक मोठे गिफ्ट झाले दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

👇👇👇

याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹5500 रूपये यादीत नाव तपासा

जुलै महिन्यामध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आतापर्यंत दोन कोटी हून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर दर महिन्याला या योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात. या योजनेला भरघोस प्रतिसाद राज्यातून मिळत आहे. Ladki Bahin Yojana Letest News

👇👇👇

याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹5500 रूपये यादीत नाव तपासा

या योजनेचा लाभ लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 ते 65 असणे गरजेचे आहे. तरच या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत दोन कोटी हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

👇👇👇

याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹5500 रूपये यादीत नाव तपासा

तसेच दिवाळीच्या तोंडावरील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील काही महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही त्यामुळे त्या महिलांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

👇👇👇

याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹5500 रूपये यादीत नाव तपासा

31 जुलै पर्यंतच्या अर्ज केले होते त्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ करण्यात आली त्यानंतर त्या महिन्याचेही पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले.

👇👇👇

याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹5500 रूपये यादीत नाव तपासा

आल्यानंतर सरकारतर्फे आधी सप्टेंबर तर त्यानंतर 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली. राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिले होते. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याचे वचन सरकारने दिले होते. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या दोन महिन्यांचे पैसे येण्यास सुरुवात झाले आहे.

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी बातमी! महिलांना मिळणार मोठी गिफ्ट सरकारकडून मोठी घोषणा”

Leave a Comment

error: Content is protected !!